जिद्दीची डोळस रुपं – अंधत्वावर मात

लेखक: मीरा बडवे

ISBN: 978-93-49735-83-5

जिद्दीची डोळस रूपं

अंधत्वावर मात

आपल्या समाजातील यशस्वी ‘अंध तरुणांचं’ एक विश्व या पुस्तकातील कथांच्या माध्यमातून उलगडत जाणार आहे.

अपार इच्छाशक्ती आणि ‘निवांत अंध मुक्त विकासाला’ सारख्यां त्यांचं कुटुंब यांच्या मदतीनं त्यांनी आपल्याला अचंबित करणाऱ्या या यशोगाथा लिहिल्या.

आपल्या कल्पनाशक्तीपलीकडील क्षेत्रात यशाची क्षितिजं रचणाऱ्या या लढवैय्यांना जीवनाशी दोन हात करतांना मान झुकवली नाही – हारही मानली नाही. सहानुभूतीच्या भारानं या कथा वाकलेल्या नाहीत. राखेतून नित्य जन्मणाऱ्या फिनिक्स पक्ष्यांच्या या कथा.

त्यांच्या जीवनातल्या प्रकाश किरणांचं हे पुस्तक म्हणजे डोळस व प्रांजळ चित्रण आहे.

खेड्यापाड्यातील, वाड्यावस्तीतील अनेक अंध मुलांची आयुष्यं वाचवण्याचा प्रयत्न करणं हीच या कथांमधील प्रेरणा.

300

20 in stock

Description

अनुक्रमणिका
मनोगत
ॠणभार
स्व-लेखन
प्रतिज्ञा
गोष्टी निवांतची
१.  नजरेच्या पल्याडचं क्रिकेट
२.  अन जिद्दीला पंख फुटले
३.  जर्मन भाषेवरील डोळस प्रभुत्व
४.  ‘टेकनोव्हिजन’ ची रोमांचक वाटचाल
५.  ‘सुदामा ते स्टारबक्स’, प्रवास खमंग
६.  संगीतातून जीवनगाणे
७. चमकत सितारा
८.  आयुष्याचा चेसमास्टर
९. अवलिया गणितज्ज्ञ
१०. थिरकणारी पावलं
११. ‘चोकोकिंग’ … चॉकलेटसचा राजा
१२. टेकनॉलॉजिचा प्रेमिक
१३. आशा-निराशा खेळातला जिगरबाज
१४. शिकण्या-शिकवण्यातला रमणारा अभ्यासू!
१५. समाधानासाठी काम… स्वतःसाठी अन इतरांसाठीही!
१६. आनंदवनच्या हिऱ्याला निवांतची झळाळी!
१७. मल्लखांबपटूचे यशस्वी उड्डाण
१८. चित्रकलेतली उत्तमता जीवनातही!
१९. संगणकातील मस्त कलंदर!
२०. वक्तृत्वाने दिले बळ! कॅन्सरनेही काढली पळ!
२१. नव्या वाटा शोधणारा मुसाफिर
२२. सुमनात उमललेला सूर
२३. खेळ ऊन सावल्यांचा
२४. जिद्दीची मशागत करणारा सामनावीर
२५. उगम ‘निवांत’चा
२६. आनंदाचा झरा
२७. जीवनाचे अर्थगर्भ काव्य उलगडणारा कवी
२८. स्वयंभू जीवनाची सुरेल मैफिल
२९. अमरकथा जिद्दीची

Additional Details

Overview

Languages

Books on Discount

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जिद्दीची डोळस रुपं – अंधत्वावर मात”

Your email address will not be published. Required fields are marked *