Theme Options

NEWSLETTER

पदार्थविज्ञान एवम आयुर्वेद इतिहास Padarth Vidnyan and Ayurved History

070084

New

पदार्थविज्ञान एवम आयुर्वेद इतिहास

(Marathi Language)

डॉ. सुभाष रानडे

डॉ. प्रमा जोशी

More details

Rs.190

This book covers Philosophy and History of Ayurveda.

This book is for First Professional BAMS students of CCIM and MUHS as per new revised syllabus.

The book is written in very methodological manner. Only relevant aspects have been covered considering that the students are in the first year of BAMS.

The History of Ayurveda is very vast hence the authors have taken immense interest to ensure that only relevant aspects are included. 

Contents

पेपर १

भाग अ 
१.  विषय प्रवेश 
 आयुर्वेद निरुपण, पदार्थ निरुक्ती, पदार्थ लक्षण, पदार्थ संख्या, पदार्थ विभाजन, पदार्थाचे साधर्म्य वैधर्म्य, आयुर्वेदासाठी पदार्थ विज्ञानाची आवश्यकता, शास्त्राची प्रवृत्ती 
२.  दर्शन निरुपण 
i.  परिचय -
    दर्शन (शब्दार्थ) व्युतत्पती, निरुक्ती, दर्शनचा मूलस्त्रोत, दर्शनांची विभागणी 
ii. नास्तिक दर्शने - चार्वाक  दर्शन,
 जडत्तत्ववाद , स्वभाववाद, देहात्मवाद 
iii. बौद्ध दर्शन -
 आर्यसत्ये,  अष्टांगिक  मार्ग , भावनाच्यतुयष्ट, क्षणभंग वाद , शुन्यवाद, प्रतीत्यसामुत्पादवाद (संघातवाद)
iv.जैन दर्शन - अनेकांतवाद, नयवाद, स्यादवाद 
v. आस्तिक दर्शने- सांख्यदर्शन 
सृष्टीक्रम, पुरूषसिद्धी, पुरुषबहुत्वसिद्धी, प्रकृतीसिद्धी, अवक्ताची प्रवृत्ती, त्रिगुणांचे स्वरूप, त्रिगुणांची कार्यपद्धती, सृष्टी, प्रलय, व्यक्तव्यक्त वैधर्म्य, व्यक्ताव्यक्त साधर्म्य  आणि पुरुषाहून वैधर्म्य, बंधमोक्ष विचार, परीनामवाद, सत्कार्यवाद 
vi. योगदर्शन -
 चित्त, वृत्ती, बंधमोक्षविचार, वृतीनिरोधाचे उपाय, अष्टांग योग
vii. न्यायवैशिषिक दर्शन 
परमाणु सिद्धांत, सृष्टी आणि प्रलय, पाकज्योत्पती, असत्कार्यावाद (आरंभवाद)
vii. पूर्वमीमांसा  (जेमिनी) दर्शन - नियतीवाद, कर्मवाद 
ix. उत्तरमीमांसा (वेदांत) दर्शन 
     विवर्तवाद , सत्कारंवाद, पंचीकरण,
x. आयुर्वेदात दर्शनशास्त्राचा समन्वय 
     (आयुर्वेदावर दर्शनाचा प्रभाव)
xi. आयुर्वेद दर्शन 
     सृष्टीप्रक्रिया,  षटकारणवाद, चतुर्विध प्रमाणांनी पुनर्जन्म सिद्धी, स्वभावोपरमवाद, साम्य, वैषम, सिद्धांत , लोकपुरुष साम्य सिद्धांत, नैष्ठिकी चिकित्सा 
३ . द्रव विज्ञानीय 
व्याख्या, द्रवाचे प्रकार, तामोद्र्व वाद, द्रव्याचे साधर्म्य, वैधर्म्य, द्रव्यप्राधान्य वाद, द्रव्य विचारांचे आयुर्वेदातील महत्व, पंचमहाभूत, महाभूतांची उत्पती, विशेष गुण,
इंद्रीयातुल्ययोनित्व 
पृथ्वी महाभूत - व्याख्या, उत्पती, प्रकार, गुण 
जल महाभूत - व्याख्या, उत्पती, प्रकार, गुण 
तेज महाभूत - व्याख्या, उत्पती, प्रकार, गुण 
वायू  महाभूत - व्याख्या, उत्पती, प्रकार, गुण, आकाश महाभूताची सिद्धी 
पंचमहाभूत सिद्धांताचे आयुर्वेदोपयोगित्व काल -
निरुक्ती, व्याख्या, गुण, काळाचे द्रव्यत्व, काळाचे स्वरूप  आणि औपाधिक भेद, आयुर्वेदात कालसंकल्पना, कालाचे महत्व 
दिशा 
व्याख्या, प्रकार, गुण, दिशाज्ञानाचे आयुर्वेदातील महत्त्व 
आत्मा 
दर्शनशास्त्रानुसार आत्मस्वरूप विचार, आत्म्याच्या अस्तित्वाची सिद्धी, आत्मलक्षणे,(वैशेषिक), गुण, आयुर्वेदातील आत्मविचार, पर्याय, उत्पती, स्थान देहातीरीक्त आत्म्याचे अस्तित्व, अत्मायचे स्वरूप, परमात्मा, जीवात्मा, सुष्म देह, किंवा लिंग  देह किंवा अतिवाहिक पुरुष, स्थूल शरीर किंवा कर्मापुरुष किंवा राशिपुरुष  किंवा चिकित्साधीकृत पुरुष, एकधातूक, त्रिधातुक, षडधातूक, चतुर्विशतिक, आत्म्य लक्षणे  (आयुर्वेद) आत्म्याची ज्ञानप्रवृत्ती, अत्माविचारांचे महत्व 
मन 
उत्पती, मनाच्या अस्तित्वाची  सिद्धी, लक्षणे, मनाचे इन्द्रियत्व, गुण, मनाच्या एकत्वाची  सिधी, मनाच्या अनुत्वाची सिद्धी, मनाचे स्थान, मनाचे विषय , मनाचे कर्म, मनाचे अन्नमयत्व, मनोविज्ञानाचे आयुर्वेदात महत्त्व 
भाग ब 
४.  गुण विज्ञानिय 
गुणांचे स्वरूप, गुणलक्षण, गुणसंख्या, वैशेषिक दर्श्नोक्त गुण, न्याय दर्शोनयोक्तगुण, आयुर्वेदोक्त गुण, गुणांचे वर्गीकरण, गुणांचे साधर्म्य , गुणप्राधान्य, चरकोक्त, ४१ गुण आणि न्यायोक्त २४ गुणांचा समन्वय, वैशेषिक गुण, गुर्वादी गुण, कर्मण्या गुण, परडी गुण, आत्म गुण, गुण विचारांचे आयुर्वेदातील महत्व
५.  कर्म विज्ञानीय 
व्याख्या, कर्माचे स्वरूप, प्रकार, आयुर्वेदात कर्माचे महत्व 
६.  सामान्य व्याख्या, सामन्यांचे प्रकार, विशेष व्याख्या, विशेषाचा आश्रय, आयुर्वेदातील सामान्य विशेष सिद्धांत, सामान्य विशेष सिद्धांताचे महत्व 
७.  समवाय विज्ञानीय 
व्याख्या,सामव्याचा आश्रय सम्वयाचे स्वरूप, आयुर्वेदातील समवाय विवेचन 
८.  अभाव विज्ञानिय 
व्याख्या, प्रकार, अभाव  ज्ञानाचे आयुर्वेदात महत्व

No customer comments for the moment.

Write a review

Write a review

30 other products

30 other products in the same category: